Posts

Showing posts from 2023

“आध्यात्मिक साहित्यातील आदर्श जीवन पद्धती प्रत्यक्षात जगणारे एक निखळ व्यक्तीमत्व”

  “ आध्यात्मिक साहित्यातील आदर्श जीवन पद्धती प्रत्यक्षात जगणारे एक निखळ व्यक्तीमत्व ”   लातूर मधील प्रसिद्ध उद्योजक तथा समाज कार्यात सदैव अग्रेसर असणारे व्यक्तिमत्त्व , माझे स्नेही , आदरणीय श्री. श्रीकांतजी चंद्रशेखर हिरेमठ यांच्या सहवासात निखळ मैत्री , आदर , जिव्हाळा , काळजी व ऋणानुबंध या सर्व समाज जीवनातील असाधारण पण अत्यंत गरजेच्या असणाऱ्या या सर्व घटकांचा आनंद व अनुभव घेत असतानाच या निमित्ताने त्यांच्या कुटुंबियां सोबत सुद्धा तसाच ऋणानुबंध घट्ट होत गेला. हा ऋणानुबंध कमी कालावधीत इतका घट्ट होण्यामागचा मुख्य प्रवाह म्हणजे त्यांच्या मातोश्री , आमच्या पूज्य आजी , अर्थात , कै. चंद्रकलाबाई हिरेमठ यांना ईश्वरी सान्निध्यात जाऊन पहाता पहाता एक वर्षाचा काळ लोटला. पूज्य आजीच्या या प्रथम पुण्य स्मरणाचे औचित्य साधत त्यांच्या आठवणींना किंबहुना त्यांच्या सहवासात घालविलेल्या अमुल्य क्षणांना व मी अनुभवलेली आजी या अनुभवरुपी भावनां शब्दरुपी अस्तित्वात उतरविण्याची विनंती हिरेमठ परिवाराकडुन करण्यात आली आणि खरच माझ्या मनाची एक वेगळीच अवस्था झाली. एका अर्थाने प्रचंड आनंद झाला की पूज्य आजीच्य...

Call for Papers

#last_date_15_09_2023 #submission www.literarycognizance.com CFP: https://www.literarycognizance.com/call-for-paper.html English Language, Literature, Criticism & Education (Essay, Poetry, Interview, Book Review) Literary Cognizance: An International Refereed / Peer Reviewed - e-Journal of English Language, Literatures and Criticism (ISSN- 2395-7522) Submission is open for the issue of September 2023 (Vol.- IV, Issue-2) Important Dates: The author(s) can send their unpublished research articles, poems, prose, interviews and book reviews for the issue of June 2023 upto 15th September 2023.   Contact Us / What'sApp: Feel free to contact @ +91 7350835111 / +91 7020484660 Thank you !